ति वेडी आहे, तिला कसं काहीच समजत नाही भावनांशी ति खेळते, स्वप्न तिचे नीट झोपुसुधा देत नाही सतत किट किट करते, मना सारखं मला जगू देत नाही रागावते ति नेहमीच माझ्यावर, साधं रागावू पण मला तिच्यावर देत नाही ति अशीच...ति खूप वाईट वाटतं तिच माझं कधीच जमणार नाही पण का आवडते माझ्यापेक्षाही मला तिच.. उत्तर याच मला कधीच कळल नाही...
0 likes
0 shares