Back to feed
K
Krishna Verma Love · Marathi · Romantic

तो वेडा विचारतो मला.. का ग प्रेमात पडलीस का? कसे सांगू त्याला. जेव्हापासून पाहिलंय तुला. चैन नाही एक पल मला. तो वेडा विचारतो मला काय ग नाव सांग ना? कसे सांगू त्याला. त्तुझेच नाव सांगायचं मला. तो वेडा विचारतो मला. खूप आवडतो का ग तो तुला ? कसे सांगू त्याला. तोच हवा आहे आयुष्याच्या जोडीला. म्हणूनच रोज हेच मागणे मागते देवाला. तो वेडा विचारतो मला. का ग मग सांगणार कधी तू त्याला.? कसे सांगू मी त्याला. मला भीती वाटते तुजे नाव घ्यायला. कारण जाशील का रे सोडून मला एकटीला?

0 likes 0 shares
WhatsApp