Back to feed
K
Krishna Bhat Love · Marathi · Romantic

ती सोडुन गेली म्हणुन, तो आता कधी रडला नाही.. तिच्यासाठी उपवास करणारा पुन्हा मंदिराची पायरी चढला नाही.💝💝💝

137 likes 47 shares
WhatsApp