Back to feed
N
Nikhil Bagale Love · Marathi · Romantic

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्या शिवाय माझा दिवस जात नाही.

0 likes 0 shares
WhatsApp