A Aadhya Malhotra Love · Marathi · Romantic तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं, तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं, कधी बेधुंद कधी बेभान वाटतं, खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं… lovepremromanticlife 0 likes 0 shares WhatsApp Copy