तो : हे देवा ती माझ्यावर प्रेम करते का ? ती : हे देवा त्याला माझं प्रेम कळेल का? देव : वरून😊 बाप रे !! हे दोघे पण मलाच विचारत आहेत, मग हे दोघे एक मेकांना का सांगत नाहीत,आता मीच एक काम करतो दोघांना हि एक करतो,एक मेकांन साठी एकमेकांना बनवून टाकतो,दोघांची स्वीट जोडी बनवून टाकतो,दोघांना हि एक मेकांनचा जीव कि प्राण बनवून टाकतो,म्हणजे दोघांचं हि एक मेकांन बरोबर लग्न जुळून देतो.😊 Because God is Great 😊 ❤❤❤❤
0 likes
0 shares