तो : हाय ( रिप्लाय येत नाही ) तो : ( पुन्हा ) हेल्लो ती : हाय तो : बिझी आहेस का …. ?? ती : नाही तो : बोल मग ( जरा वेळ वाट बघतो रिप्लायच येत नाही, थोडे चिडूनच ) अग बिझी नाहीस बोलना मग ती : ( काही वेळाने ) नेट स्लो आहे चिडू नकोस तो : ( गमतीने ) बापरे …. आता शोभतेस माझी बायको ती : हो मीपण आता असेच तुझ्या सारखे चिडून बोलायचे ठरवेले तो : मग तर आता आमचे काही खरे नाही ती : आमचे काय इतके चालणार मी तर आहे भोळी अडाणी सखू तो : माझा स्वभाव जरा चीडका तुला आवडतो काय ग ती : तू मला खूप आवडतो रे तो : पण मग मी असा रागवतो चिडतो तू का ग इतके सहन करतेस मला ती : काटा टोचतो तरी गुलाब का त्याला कधी बाजूला करत नाही..♥♥ तो : मला मार्मिक असे नाही ग बोलता येत ती : अगदी सध्या भाषेत सांगते बघ नदीचे प्रेम असते सागरावर सागरचे पाणी खारे नदीचे पाणी गोड तरी हि ती त्याच्या खाऱ्या पाण्याला सहन करतेच ना..♥♥ तो : पण याचा इथे ग काय समंध माझ्या या रागीट स्वभावा मुळे तू मला सोडून तर नाहीना देणार तु मला विसरशील तो माझ्या आयुष्यातील दु:खाचा दिवस असेल पण मि तुला विसरेन हा माझ्या जिवनातील शेवटचा दिवस असेल..♥♥ ती : कुणाला कधी आवडतो का असा स्वभाव , हे बघ तू अविचारी नाहीस हे मला कळले आहे मला माहित आहे तू रागावर ताबा मिळवशील हि मला पूर्ण खात्री आहे आणि स्पष्टच सांगायचेच झाले तर माझे तुझ्यावर मना पासून प्रेमआहे तुझ्या चांगल्या आणि वाईट गुनान सह मी तुझा स्वीकार केला आहे..♥♥ तो : आय लव यु शोना खूप खुप..♥♥ ती : लव यु टू पिल्ला तुझ्याही पेक्षा खूप खूप..♥♥
0 likes
0 shares