A Anika Pawar Love · Marathi · Romantic तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम..! lovepremromanticsad 0 likes 0 shares WhatsApp Copy