Back to feed
A
Asha Yadav Love · Marathi · Romantic

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम..

0 likes 0 shares
WhatsApp