Back to feed
T
Tara Verma Love · Marathi · Life

तूच माझे जीवन आहे तूच माझे जीवन आहे....! तूच माझे जगण्याचे कारण...! म्हणूनच देवाला प्राथना केली मी..! माझे सर्व सुख; तिला दे..! आणि तिचे सर्व दुख; मला दे.....! मंग का आशी सोडून गेली अधुऱ्या वाटेवर..! एकेकट्या वाटेवर एकटाच राहिलोय मी..! एकटा राहिल्यावर मनाला शांती मिळते..! मित्रांनी विचारले का असा एकटा राहतोय..! का असा दुखी; राहतोय..! मी मित्रांना पाहून बोललो..! मी देवाला प्राथना केल्थी..! ती पूर्ण झाली...!!! 💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp