तिची_माझी_लवस्टोरी आमचं_भांडण मी :- आपल्या मध्ये खुप भांडण होतात मला नाही वाटतं आपलं जमेल. ती :- ठीक आहे मग आपण भांडण करायला सोबत राहू. मी :- वेडी आहेस का तु, आपण सोबत नाही राहू शकत. ती :- सोबतीचं माहीत नाही पण आपण एकमेकांशिवाय नक्कीच नाही राहू शकतं. मी :- तु अजुन असे किती फिल्मी डायलॉग मारणार आहेस.? ती :- तुझीच GF आहे ना. मी :- यार आपण भांडण करतोय आणि तुला रोमांस सुचतोय. ती :- मग तु एकटाच का भांडतोय वेडा आहेस का.? मी :- तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे वेडाच म्हणायला हवं. Love You ती :- Love You Too भांडण प्रत्येक Lovestory मध्ये होतात. पण रागात येऊन कोणताही चुकीच्या निर्णयाने दोन आयुष्य बरबाद होऊ शकतात.
0 likes
0 shares