❣❣ ❣❣तिच्या बद्दल कितीही बोल तरी कमीच पडतं तिच्या बद्दल कितीही बोल तरी कमीच पडतं, अस् काय खास असतं तिच्यात कुणास ठाऊक. म्हटलं थोड तोडकं-मेडम बोलाव तिच्याबद्दल, पण्Nj ते ही काही जमेना...|| जुळलं होत माझ_मन तिच्या त्या नाजुक अशा मनाशी, ति सोडुन मला दुसर्यह काहीच कळेना...|| लागली होती रोजची तिची सवय, तिच्या वाचुन माझ_पान ही हलेना. रोजच झालं होत हे सार्य काही अण् आता तिच्या वाचून मला ही काही करमेना....|| तस् खुप काहि आठवायंच तिच्या अन् माझ्यातलं पण् शब्द काही सुचेना, जुळलेत काही शब्द अण् ते ही तिच्या_पुढ्यात _निशब्द झाले...|| तुझा_वेडा
0 likes
0 shares