Back to feed
R
Reyansh Patel Love · Marathi · Romantic

तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी प्रेयशी असावी तर तुझ्यासारखी.

108 likes 42 shares
WhatsApp