तुझा Responce मिळणार नाही हेमाहीतअसूनही मी मात्र तुझ्यावर प्रेम केले...त्यात माझे काय चुकले ???? कारण..." I Love you " हा माझ्यासाठी प्रश्ननव्हता,ज्याचे तू मला उत्तर द्यावे, त्या माझ्याFeelings होत्या,आणि त्या तु कधीच समजून नाहीघेतल्या...त्यात तुझे काही चुकले असे ही मी म्हणतनाही,पण... " माझे काय चुकले " हे तरी मलासांग.
0 likes
0 shares