Back to feed
N
Navya Nair Love · Marathi · Romantic

तुझी smile पाहून खरंच खूप छान वाटतं तुझं बोलणं फक्त ऐकत रहावस वाटतं मी न काही बोलता तूझं गप्प बसणं माझ्यावर रुसणं मला खूप आवडतं मला एक आठवतंय तुला माझ्या डोळ्यातील अश्रू नाही आवडत म्हणून ते उगाच तुझ्यासमोर काढावे असं मला वाटतं माझे अश्रू तुला बघावस वाटत नसतं तुला मनवायला हेच नाटक माझ्यासाठी पुरेसे असतं तुझ्याशिवाय माझ्या ह्रदयात दुसरं कोणी नाही तुझ्याशिवाय मी जगणार नाही असे बोलून तुला मिठी मारावी मला वाटतं तुझं नि माझं प्रेमाचं नातं आयुष्यभर रहावं असं मनापासून मला वाटतं आणि ते तुलाही पटतं.... ☺...

0 likes 0 shares
WhatsApp