"तुझी आठवण" "अस्वस्थ करणारी आठवण तुझी " सखे ये तू....... सोडुन टाक बंध मनाचे,,, उध़़ळुन दे भाव सारे..... मिठीत मज घे..... आता रहावेना मुळीच,,, कसे सांगु हे तुला?? दाटुन येत् आभाळ सारे... दे सोबतीचा हात मला"....😥
0 likes
0 shares