Back to feed
M
Manav Chauhan Love · Marathi · Romantic

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही तु म्हणतेस कविता कर माझ्यावर पण शब्दच फुटत नाही डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र तुच दिसतेस सर्व जागी अशी फिलींग विचीत्र तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही तुझी आठवण आल्यावर मला काहिच सुचत नाही खुप गोड हसतेच तु खुप गोड लाजतेस तु प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते बोलायला असतं खुप काही पण ओठ हालत नाही तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp