तुझी आठवण आली की मला काहिच सुचत नाही तु म्हणतेस कविता कर माझ्यावर पण शब्दच फुटत नाही डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र तुच दिसतेस सर्व जागी अशी किलींग विचीत्र तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही तुझी आठवण आल्यावर मला काहिच सुचत नाही खुप गोड हसतेच तु खुप गोड लाजतेस तु प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते बोलायला असतं खुप काही पण ओठ हालत नाही तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही
0 likes
0 shares