तुझी इच्छा मी पुर्ण केली, तुझ्या आयुष्यातून, मी निघून गेलोय..... मग का रडतेस आता ????? तुला रडण्या वेळी, खांदा देणारा मीचं होतो, तुझे दुःख स्वतःवर, घेणारा मीचं होतो..... तू माझी झाली नाही, पण मी तुझा झालोय, आणि फक्त तुझाचं राहील..... तुझी इच्छा मी पूर्ण केली, मग का रडतेस आता .....? मग का रडतेस आता .....
0 likes
0 shares