Back to feed
A
Aditya Yadav Love · Marathi · Romantic

"तुझी काळजी घ्यायला आवडत मला,यालाच प्रेम म्हणतात का ते माहित नाही मला,अन यालाच प्रेम म्हणत असतील तर हो झालंय तुझ्या वर "प्रेम" मला."❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp