Back to feed
A
Anaya Pawar Love · Marathi · Romantic

तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही... तुझ्या चेहरयाशिवाय काहीच बघावस वाटत नाही... तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही... आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही

0 likes 0 shares
WhatsApp