Back to feed
K
Kiara Patel Love · Marathi · Romantic

तुझा तो FB वरचा पहिला HI, offline जाण न म्हणताच bye, बोलायची तू कशी अन काय ?? आठवत मला सर्व .... . वाटत होत तुही माझ्यावर प्रेम करते, माझ्याइतकी तूही माझ्यावर मरते, म्हणूनच तू अशी रोज chat करते, किती वेडा होतो न मी !!! . माझ्यासारखे बरेच आहे असं जेव्हा कळल, मन माझं सखे ग फार फार रडलं, माझ्याशीच हे असं कस घडलं, कळलच नाही !!! . अजूनही तू online असते, बोलायचं तुझ्याशी अजूनही असते, msgs तुझ्यासाठी आताही type होते, नकळतच !!! . फरक फक्त इतकाच आहे, तुला send मी ते करत नाही. माझ्यामते याला अर्थ आता काही नाही, कारण आता तू आधी सारखी तीच नाही, अन मी सखे तुझ्यासारखा मुळीच नाही.. LOVE_U

0 likes 0 shares
WhatsApp