Back to feed
K
Kabir Agarwal Love · Marathi · Romantic

तुझी ती तेज नजर करी हृदयात माझ्या चर चर तू देना होकार नको देवू तू नकार नाहीतर होईन मी सैर सैर तू काय जादू केली जग भासे गुलाबी मला नशा हि आली पाहून डोळे हे शराबी तू येना जवळ नको लावू तू वेळ नको जाऊ अशी दूर दूर . . . .

0 likes 0 shares
WhatsApp