तुझी ती हळवी नजर पाहुनी....... मन माझं झालं वेड त्या नाजरेपुढं झुरायला........ काय जादू केली तुझ्या त्या नजरेने माझ्या हृदयावर........ ते झालं बावरे तुझ्या पिरतीसाठी...... बघ आता तू एकदा माझ्या हृदयात झाकून....... तुझंच नाव लिहिलेय त्यावर माझ्या वेड्या मनाने........
0 likes
0 shares