Back to feed
S
Sara Mehta Love · Marathi · Romantic

तुझं नि माझं नातं आळवावरच्या पाण्यासारख एकमेकासोबत सुंदर दिसणारं पण एकजीव न होणारं क्षणाच्या भेटीतही खूप आनंदवणार............             प्रेमाची ओढ न भेटण्याची आस…            जशी लाट किनाऱ्याला  भेटून जाते            किनाऱ्याला ही वाटत कि            लाटेला सामावून घ्यावं............. तुझं नि माझं नातं स्वप्नांच्या पलीकडच न सत्याच्या अलीकडच कधीच न तुटण्यासाठी न बिखरण्यासाठी...........          हो,असंच आपलं नातं असाव         मी गावे तू गुणगुणाव         भावनांना असेच जपाव............❤💘

260 likes 64 shares
WhatsApp