तुझं नि माझं नातं आळवावरच्या पाण्यासारख एकमेकासोबत सुंदर दिसणारं पण एकजीव न होणारं क्षणाच्या भेटीतही खूप आनंदवणार............ प्रेमाची ओढ न भेटण्याची आस… जशी लाट किनाऱ्याला भेटून जाते किनाऱ्याला ही वाटत कि लाटेला सामावून घ्यावं............. तुझं नि माझं नातं स्वप्नांच्या पलीकडच न सत्याच्या अलीकडच कधीच न तुटण्यासाठी न बिखरण्यासाठी........... हो,असंच आपलं नातं असाव मी गावे तू गुणगुणाव भावनांना असेच जपाव............ 💞💕🌼💞💕🌼💞💕🌼💞💕🌼
0 likes
0 shares