Back to feed
M
Meera Bhat Love · Marathi · Romantic

तुझं नी माझं नातं मला रोज विचारात पाडतं वाटतं तु माझ्यावर प्रेम करावं असं काय तुला माझ्यात दिसतं तुझी दुनिया वेगळी माझं जग वेगळं तुझी दुनिया सोडून तु मला का निवडलं

0 likes 0 shares
WhatsApp