Back to feed
V
Vanya Deshmukh Love · Marathi · Romantic

🤓तुझ प्रेम 😋पण त्या 😝बँकेच्या कर्जासारखंच 😳होत गं..❣ 🤓तुझ्या प्रेमाच 😓कर्ज घेताना 😍खुश होतो..❣ 🤔पण 😞ते आज 😓अश्रूंच्या रूपात 😷व्याजाने फेडतोय..❣

0 likes 0 shares
WhatsApp