Back to feed
T
Tara Mishra Love · Marathi · Romantic

तुझं बोलणं, तुझं लाजणे, तुझं हसणे अगदी मोहक आहे.. म्हणुनच सांगतो प्रिये, जीव तळमळतो आहे तुझ्यासाठी, काय करु सांग मला, जीव जडला आहे माझा तुझ्यावरी...

0 likes 0 shares
WhatsApp