Back to feed
K
Krishna Bagale Good_Morning · Marathi · Heartbreak

*"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे"* *"जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे"* *"तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे"* *"रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात"* *"हसल्याने परके सुध्दा आपले होतात"* "* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

38 likes 82 shares
WhatsApp