Back to feed
R
Rudra Bose Good_Morning · Marathi · Heartbreak

"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे,, जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे,, करा तुम्ही चांगले कर्म सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे,, रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात,, हसल्याने परके सुध्दा आपले होतात,, मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही तर आपण असतो. *🌞सुप्रभात🌞* सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐

146 likes 30 shares
WhatsApp