A
Anaya Das
Good_Morning · Marathi · Heartbreak
*"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे"* *"जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे"* *"तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे"* *"रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात"* *"हसल्याने परके सुध्दा आपले होतात"* *"मला ती नाती आवडतात ज्यात"* *"मी नाही.....आपण असतो"* 🌹सुप्रभात🌹
251 likes
45 shares