Back to feed
A
Aadhya Pawar Love · Marathi · Romantic

तुझी वाट पाहताना दिवस संपतात... पण वाट पाहणं संपत नाही... आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं... मला अजूनही जमत नाही.... का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..?? का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता.., पुन्हा वाहायला लागतात... ? का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते... ? का तुझी आठवण नको असताना येतच राहते..!

0 likes 0 shares
WhatsApp