Back to feed
R
Riya Bose Love · Marathi · Life

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच मी भुलत गेलो तू सोडत होतीस केस मोकळे मी मात्र गुंतत गेलो तुझ्या जादुई हसण्यातच मी फसत गेलो त्या मोहवणाऱ्या क्षणात मी हरवत गेलो तुझ्या पुसटश्या स्पर्शानही मी बेभान होत गेलो तो गंध माझ्या तन -मनात नकळत साठवत गेलो कळलं नाही हा श्वास कधी झाला तुझा इतकी प्रीत तुझ्यावर मी कसा करत गेलो ..

0 likes 0 shares
WhatsApp