A Aadhya Patel Love · Marathi · Romantic तुझ्या असण्यात तर माझा आनंद जुडला आहे , तुझ्या डोळ्यात तर माझा गाव वसला आहे . तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस. . . . तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy