Back to feed
S
Shaurya Kapoor Love · Marathi · Life

तुझ्या आठवणीच जग खूप छान असत डोळ्यात अश्रु असले तरी मनात उधाण असत... तू माझी नसली तरी तरी तू फक्त माझीच आहे अस मत नेहमी ठाम असत....

0 likes 0 shares
WhatsApp