M Myra Mehta Love · Marathi · Romantic तुझ्या चेह-यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडं ओढ आहे. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे. loveromanticचेहयावरचाराग 212 likes 45 shares WhatsApp Copy