Back to feed
A
Anika Mishra Love · Marathi · Romantic

तुझ्या चेह-यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडं ओढ आहे. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.

0 likes 0 shares
WhatsApp