Back to feed
A
Arjun Joshi Love · Marathi · Romantic

तुझ्या चेहर्यावरचा राग, तुझ्यासारखाच गोड आहे.. म्हणूनच माझ्या मनाची, तुझ्याकढे ओढ आहे.. तुझ्या अबोलपणाचं कारण, माझ्यावरील राग आहे.. मग मीही अबोलाच राहतो, तसं राहणं मला भाग आहे💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp