Back to feed
A
Asha Agarwal Love · Marathi · Life

तुझ्या तळहातावरल्या रेषा तेव्हाच जुळल्यात माझ्या भाग्याशी जेव्हा तू माझा हात हातात घेऊन बोललास माझ्या मनाशी..

0 likes 0 shares
WhatsApp