Back to feed
V
Vivaan Pawar Love · Marathi · Life

तुझ्या बदमाश ओठांना थांबवू कशी ? रोखून पाहणाऱ्या नजरेला रोखू कशी ? एकाच नजरेत जीवघेणे वेड लावतोस मग माझ्या बहकणाऱ्या मनाला आवरू कशी?

0 likes 0 shares
WhatsApp