Back to feed
V
Vihaan Bose Love · Marathi · Romantic

तुझ्या भेटीची ओढ प्रत्येक वेळी वाढत राहते .. सांगशील का ग राणी मला असेच नेहमी का होते? एकमेकांशी बोलताना क्षण जणू तेथेच गोठावे आपले बोलणे असेच अनंतकाळ चालू रहवे। हाथात हाथ तुझा असताना दूर जावेसे वाटत नाही सहवासाची हि तहान काही केल्या भागात नाही वेड मन माझ तुझ्या प्रेमात असेच झुलत राहत तू येउन जातेस प्रत्येक वेळी तुला पाहत राहवसे वाटत.. आता क्षणाचाही दुरावा सहन होत नाही मनाला आता अशक्य आहे जगणे क्षणभरहि तुझ्या विना …. ❤️💞💞❤️❤️❤️💞💞❤️💞💞💞❤️💞💞❤️❤️💞

0 likes 0 shares
WhatsApp