तुझ्या लटेच गालांवर खेळण., पाहताच तुला होणारं हे शब्दांच भांडण., मंद हसण जणु उकाड्यातला गारवा, हवा-हवासा वाटणारा., भीती वाटते मला, माझीच नजर तुला लागेल., लावण्य तुझ इतक अप्रतिम, पाहुनी तुजला मग अप्सराही लाजेल..!!
198 likes
4 shares