A Anaya Nair Love · Marathi · Life तुझ्या विना जगणं असह्य आहे, पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.! खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं.. सुखाचं घरटं बांधण्या आधीच पाखरु रानातलं उडून गेलं!! lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy