Back to feed
R
Rudra Rao Love · Marathi · Romantic

तुझ्या विरहात रडतोय आज फुलान काटा टोचवला आज...!! दुःखाचे सागर उसळी मारतोय त्रास दिला तरी तिलाच शोधतोय आज...!! माझ्या भावनांची काळजी न तिला माझ्या ह्रदयात बसवतोय आज.!! करतोय प्रेम वेड्यासारख तिच्यावर तिच्यासाठी सरणावर चढतोय आज...!! काळजातुनी प्राण काढून गेली माझ्या मनाला मारून गेलीस आज..!! कोमल माझ्या मनाला त्रास दिली विरहा शिवाय मला काही न दिलं आज...!!

0 likes 0 shares
WhatsApp