P Prisha Deshmukh Love · Marathi · Romantic तुझ्या सुंदर आठवणीत💕 अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का रे माझ्या आठवणीत रमायला… 😘😘😘😘😘😘 lovepremromanticmiss-yousad 0 likes 0 shares WhatsApp Copy