K Krishna Singh Love · Marathi · Romantic तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला… lovepremromanticmiss-yousad 0 likes 0 shares WhatsApp Copy