Back to feed
N
Nikhil Joshi Love · Marathi · Romantic

तुझ्या सोबत चालताना, मी नेहमीच गप्प रहायचो.. आठवत का तुला मी, एकटक तुझ्याकडेच पहायचो.. तु म्हनायची काय पहातो ? तेव्हा उत्तर दिल नव्हत. आज उत्तर देतो... एकटक पाहुन मनात तुला साठवत रहायचो तु जवळ नसलीस की चेहरा तुझा आठ्वत रहायचो..!! ........ शुभ दुपार ............. ..............

108 likes 50 shares
WhatsApp