Back to feed
R
Reyansh Mehta Love · Marathi · Romantic

तुझ्या सोबत चालताना,मी नेहमीच गप्प रहायचो..आठवत का तुला मी,एकटक तुझ्याकडेच पहायचो..तु म्हनायची काय पहातो ?तेव्हा उत्तर दिल नव्हत.आज उत्तर देतो...एकटक पाहुन मनात तुला साठवत रहायचोतु जवळ नसलीस की चेहरा तुझा आठ्वत रहायचो..आज पण तुझा चेहरा आठवण करुन मी जगत आहे...तु प्रेम करत नसेल माझा वर.आज पण मी तुझा वर खुप प्रेम करत आहे..तुझाच...

0 likes 0 shares
WhatsApp