तुझ्या सोबत बोलताना बोलतच रहावं बोलाताना तुझ्याशी जगास विसरून जावं मनातील माझ्या तुला हळूच कानात सांगावं अन् मनात घर करून मी तुझ्या रहावं प्रत्येक शब्द तुझ्यासाठीचाच असावा नव्या आपल्या प्रेमाचा ईतिहास घडावा राणी तुला करावं राजा मी असावं मनीच्या साम्राज्यावर नाव आपलं कोरावं💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares